सकार-१३ **'सुयश'ची गुरुकिल्ली* 'सुयश' अर्थात सु-सुख, य-यश, श- शांती(मनशांती, मनाची शांतता). प्रत्येकालाच हवं असतं सुख, यश आणि शांती. त्यासाठी प्रत्येकजणंच प्रयत्न करत असतो आणि करायलाही पाहिजेच. 'सुयश'ची गुरुकिल्ली कोणती असेल? विचार करुन तर पहा, उत्तर नक्कीच मिळेल. दररोज सकाळी मी, दोन्ही डोळे मिटवुन घेतो. मनातले विचार हळूहळू कमी होत जातात. मग मी माझ्यातल्या … [Read more...] about सुयश’ची गुरुकिल्ली
SAKAR-सकार
चांगलं|सकार|कॉलेज कट्टा
सकार-१२ चांगलं….तीन आसनी रिक्षात बळंबळं ६ व्यक्ती बसवल्या. रिक्षा रस्त्यावरून धावतेय पण प्रत्येकाला धाकधुक…उगाच बसलो ह्या रिक्षात असं सांगणारा प्रत्येकाचा चेहरा. रिक्षा ड्रायव्हरचा मोबाईल वाजला, त्याने स्क्रीनवरचा नंबर न पाहताच फोन घेतला. बोलतोय….रिक्षा चालवतोय….अखेर धडकला एका टु व्हिलरवाल्याला. भरभर माणसं जमली. आम्ही रिक्षातले सगळे उतरलो. त्या टु व्हिलरवाल्याला … [Read more...] about चांगलं|सकार|कॉलेज कट्टा
लढण्याचं बळ| सकार| कॉलेज कट्टा
लढण्याचं बळमाझा मित्र मला नेहमी म्हणत असतो जगणं म्हणजेच लढणं. समस्या नाहीत, लढणं नाही असा मनुष्य असू शकत नाही. जगायचं म्हटलं की बळ लागतंच. जगायचं बळ मिळतं अन्नपदार्थमुळं. लढायचं बळ कुठून मिळतं? आई,वडिलांकडून, शिक्षकांकडून, पती अथवा पत्नीकडुन, सहवासात येणारांकडुन. आणखी? जगण्याचं बळ निर्जीव वस्तूंकडुनही मिळतं. एक चित्र पाहिलं-भेगाळलेली जमीन, त्या जमिनीत एक रोप- छानसा गुलाब … [Read more...] about लढण्याचं बळ| सकार| कॉलेज कट्टा
ध्यास नव्याचा| सकार| कॉलेज कट्टा
ज्योती-क्रांती को-ऑप.क्रेडिट सोसायटीने 'अर्थ'शी संबंधित व्यवहार करतांनाच 'नव्याचा ध्यास' घेतला म्हणूनच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने 'कॉलेजकट्टा' वेब साईटच्या माध्यमाद्वारे आपण समाजाचं देणं लागतो ह्या भावनेनं वेगवेगळे विषय तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत, ह्यापुढेही येणारच आहोत. ध्यास नव्याचा... पस्तीस, चाळीस वर्षांपूर्वी मराठी चित्रपटांचा विषय राजकारण, तमाशा एवढाच संकुचित … [Read more...] about ध्यास नव्याचा| सकार| कॉलेज कट्टा
मोकळा वेळ| सकार| कॉलेज कट्टा
मोकळा वेळ| सकार| कॉलेज कट्टा मध्यंतरी एका मित्राच्या घरी गेलो होतो. माझ्याकडे मोकळा वेळ होता म्हणून मी त्याच्याकडे गेलो. तो म्हणाला " तुला भेटायचं असं बऱ्याच दिवसांपासून ठरवलंय पण मी इतका बिझी आहे की मोकळा वेळ मिळतच नाही ". मी त्याला म्हणालो की इतकाही बिझी राहू नकोस की जवळच्या माणसांसाठी वेळ देता येत नाही. खरं सांग आपण खरंच एवढं बिझी आहे का? मी तर ठामपणे सांगितलं की … [Read more...] about मोकळा वेळ| सकार| कॉलेज कट्टा