" वजन " कमी करायचेयना !! मग पुढील पोस्ट तुम्हाला मन लाऊन पहाव्याच लागतील ..📚 ज्यावेळी आपण पोटभर जेवतो,त्यावेळी खाल्लेले अन्न पचन करण्यासाठी सुद्धा आपल्याला उर्जा खर्च करावी लागते..खाल्लेल्या चपात्या,भात पचविण्यासाठी शरीरातील सैन्य (पेशी) जीव खाऊन पळापळ करीत असते .राजाला (मेंदुला) पोटाकडे इतके सैन्य पाठवावे लागते कि,इतर लढायांसाठी राजाकडे अंगरक्षकसुद्धा शिल्लक रहात … [Read more...] about वजन ” कमी करायचेयना !! मग पुढील पोस्ट तुम्हाला मन लाऊन पहाव्याच लागतील