POCO X2 XIAOMI कंपनी पासून स्वतंत्र झाल्यानंतर पोको कंपनीने पहिल्यांदा आपला स्वतंत्र स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कोणता दुसरा नव्हे तर तो POCO X2 आहे. POCO X2 च्या डिजाईन बद्दल सांगायचं म्हटलं तर फोनला ग्रेडियंट फिनिश चे चमकदार रूप दिले आहे. विशेष म्हणजे फोनचे डिजाईन हे त्याचे प्रमुख आकर्षण आहे. कंपनीने हा फोन दोन कलर अर्थातच फिनिक्स रेड आणि पर्पल मध्ये लॉन्च … [Read more...] about POCO X2 पोको एकस २ | कोणता मोबाईल घेऊ | कॉलेज कट्टा