इतरांचे "उदाहरण" नका देऊ … स्वतः "उदाहरण" बना .. असच एक उत्तम उदाहरण म्हणजेच इरफान खान .टिव्ही वर जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी सुरु होती ..१ मिनिट मी ते बघू शकलो आणि दुसऱ्याच क्षणाला मी टिव्ही बंद केला ..कारण मला मान्य करायचं नव्हतं आणि अजूनही मी मान्य करणार नाही ..कि इरफान खान यांचे निधन झाले आहे ..कारण इरफान खान ह्या अभिनेत्यामुळे ,आपल्या भारतातील {काही} नवोदित … [Read more...] about इतरांचे “उदाहरण” नका देऊ…स्वतः “उदाहरण” बना
ENTERTAINMENT
ऋषी कपूर स्वेटर दिखाइए
ऋषी कपूर स्वेटर दिखाइए"कारण जगात त्यांची "स्वेटरमॅन" म्हणून सुद्दा ओळख आहे ,मी जी आठवण { अनुभव } तुम्हाला सांगतोय,तसा अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल .तर हिवाळा सुरु झाला कि स्वेटरच्या दुकानांमध्ये गर्दी व्हायची .वडिलांसोबत आम्ही सुद्दा स्वेटर घ्यायला जायचो ..नवीन स्वेटर घ्यायचा आनंद प्रत्येकाला च असतो .तसाच आनंद आम्हाला सुद्धा होता ..स्वेटर च्या दुकानात आल्यावर खूप गर्दी असायची … [Read more...] about ऋषी कपूर स्वेटर दिखाइए
जिप्सी आणि प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय अरुणोदय करंडक नृत्य स्पर्धेचे आयोजन
जिप्सी आणि प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय अरुणोदय करंडक नृत्य स्पर्धेचे आयोजनअहमदनगर- दिनांक- अहमदनगरच्या नाटय सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रातील संस्था आणि कलाकारांच्या पाठीशी उभे राहून कला आणि कलाकारांना सर्वोतोपरी सहकार्य करणारे आमदार मा.श्री.अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या गौरवार्थ जिप्सी प्रतिष्ठान आणि प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या वतीने अरुणोदय … [Read more...] about जिप्सी आणि प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय अरुणोदय करंडक नृत्य स्पर्धेचे आयोजन
अखिल भारतीय मराठी नाटय परिषद अहमदनगर जिल्हा शाखेची निवडणूक बिनविरोध
अहमदनगर दिनांक- नाटय क्षेत्रातील शिखर संस्था अखिल भारतीय मराठी नाटय परिषद अहमदनगर जिल्हा शाखेची सन २०२०- २०२५ निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून सतीश लोटके यांच्या नेतृत्वाखाली १९ सदस्यांचा नटराज पॅनल बिनविरोध निवडून आला अशी माहिती पॅनल प्रमुख शशिकांत नजान यांनी दिलीअखिल भारतीय मराठी नाटय परिषद अहमदनगर जिल्हा शाखेची कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दिनांक-८/०३/२०२० ला … [Read more...] about अखिल भारतीय मराठी नाटय परिषद अहमदनगर जिल्हा शाखेची निवडणूक बिनविरोध
१३ वा प्रतिबिंब राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सव उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न
अहमदनगर : १३ व्या प्रतिबिंब लघूपट व माहितीपट महोत्सवात द लँड बाय द सी या माहितीपटाला, खुल्या गटात प्रक्रिया तर विद्यार्थी गटात अपुर्ण विराम लघूपटाने प्रथम क्रमांक पटकावले. तर पाळी एक रहस्य या लघूपटाला ज्युरी अवार्ड देण्यात आला. अहमदनगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात १३ वा प्रतिबिंब लघुपट व माहितीपट महोत्सव पार पडला. या … [Read more...] about १३ वा प्रतिबिंब राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सव उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न