Mimicry of Modi by Shyam Rangeela
श्याम रंगीला याची पंतप्रधान नरेंद्र मोदिवरची मिमिक्री सध्या जोरदार चर्चेचा विषय झालेली आहे. यावर्षीच्या स्टार
प्लस चानेल वर लाफ्टर चालेंज या शो मध्ये श्याम रंगीला यांना बिगर औडीशन घेता डायरेक्ट एन्ट्री मिळाली होती.
त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदिवरची मिमिक्री ही सर्वांना आवडली होती. अभिनेता अक्षय कुमारने त्याला उभे राहून टाळ्या
वाजवल्या होत्या. पण नंतर असं काहीतरी घडलं कि त्याला सांगण्यात आलं की तु मोदीजीनची मिमिक्री करू शकत
नाही. राहुल गांधींची करू शकतो. त्याने तयारी सुरु केली. कार्यक्रमाच्या एक दोन दिवस अगोदर त्याला पुन्हा सांगण्यात
आलं कि तुम्ही राहुल गांधींची सुद्धा मिमिक्री करू शकत नाहीत. वेगळ काहीतरी करा.
मग त्याला एन वेळेला नवीन script बनवावी लागली. त्याच्या परिणाम स्वरूप तो आज शो मधून आउट झाला.
त्याने केलेली मोदिवरची मिमिक्री सध्या youtube वर viral होतेय. नक्की पहा.
Leave a Reply