"शिवकालीन चहा" 👉🏻 शिवरायांचा काळ हा खुप धावपळीचा होता.स्वराज्य स्थापनेसाठी अनेक आघाड्यांवर महाराज स्वतः लक्ष घालायचे .अशावेळी शरीरातील जोम आणि सळसळता उत्साह टिकून रहावा,यासाठी महाराज आणि तत्कालीन मावळे "शिवकालीन चहा" प्यायचे ...!आजकाल आपण जो चहा पितो तो ब्रिटिशांनी बहाल केलेला चहा आहे.त्यांच्याकडे थंड वातावरण असल्याने चहा त्यांच्यासाठी आवश्यकच आहे....पण;आपल्यासाठी चहा हा..."वन … [Read more...] about शिवकालीन चहा
CULTURE
हुंडा एक अभिशाप | कॉलेज कट्टा
हुंडा एक अभिशाप आज एकविसाव्या शतकात जरी आपण जगत असलो तरी हुंड्या देण्या घेण्याची प्रथा अस्तित्वात आहे. हुंडाबळी, असणारे कायदे आणि सामाजिक मानसिकता यावर भाष्य करणारा लेख हुंडा देणे आणि घेण हा कायद्याने गुन्हा आहे. तरीसुध्दा वरा कडील मंडळी वधु पित्याकडे सर्रास हुंड्याची मागणी करतात. कर्जबाजारी झालो तरी चालेल, मुलगी सुखात राहिल, या आशेने वधुपित्याकडुन … [Read more...] about हुंडा एक अभिशाप | कॉलेज कट्टा
वसंत पंचमी का साजरी करतात जाणून घ्या वसंत पंचमीचे महत्व
शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी होय. मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होताना हा सण येतो. वसंत ऋतूच्या सुरवातीलाच हा सण साजरा करतात. इंग्रजी महिन्यानुसार फेब्रुवारी मध्ये हा सन येतो. प्रेम भावनेचे प्रतीक म्हणून मानल्या जाणार्या या दिवशी लोक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालतात. हा सण भारतात अनेक पद्धतीने साजरा केला जातो. दक्षिण … [Read more...] about वसंत पंचमी का साजरी करतात जाणून घ्या वसंत पंचमीचे महत्व
महाशिवरात्रि का साजरी केली जाते माहिती मराठी
Mahashivratri Information in Marathi language माघ महिना सुरू झाला की वातावरणातूनच 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा नाद ऐकायला येऊ लागतो. घराघरातून शिवलिलामृत, काशीखंड या ग्रंथांचा जप सुरू होतो. बारा ज्योतिर्लिंगे, चारधाम यांच्या यात्रा सुरू होतात. असे म्हणतात की महाशिवरात्रि म्हणजे पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गातील एक दिवस. श्री शंकर ह्या प्रहराला विश्रांती घेतात. त्या … [Read more...] about महाशिवरात्रि का साजरी केली जाते माहिती मराठी
संत परंपरा-संत ज्ञानेश्वर महाराज माहिती निबंध भाषण मराठी
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वर महाराज माहिती निबंध भाषण मराठी संत परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज माहिती निबंध भाषण मराठी Sant Dnyaneshwar Information Biography Marathi Language महाराष्ट्राच्या धरतीला वेळोवेळी संत महात्म्यांच्या वैचारिक संपदेचा वारसा लाभलेला आहे. अनेक अध्यात्मिक विभुतींनी याच मातीत जन्म घेऊन; … [Read more...] about संत परंपरा-संत ज्ञानेश्वर महाराज माहिती निबंध भाषण मराठी