चित्रपट निर्मिती क्षेत्रात करियर करण्याची सुवर्णसंधी चित्रपट निर्मिती कशी करावी
चित्रपट बघयला सर्वांनाच आवडतो. भारतात चित्रपट निर्मितीचा खूप मोठा इतिहास आहे.दादासाहेब फाळकेंनी भारतात प्रथम चित्रपट निर्मिती सुरु केली. आज या क्षेत्राला खूप मोठ्या इंडस्ट्री चे स्वरूप आले आहे. सध्या रोज चित्रपट बनतात चित्रपट गृहातहि लागतात. पण खंत आहे ती ठराविक प्रकारचेच चित्रपट हे आवडीने पहिले जातात. नवीन संकल्पनांना फारसा प्रेक्षक मिळत नाही. खरतर चित्रपट हे फक्त मनोरंजनासाठी नसून दिग्दर्शकाला व्यक्त व्हायचं असतं त्याला काहीतरी सांगायचं असतं. तो सांगतो ही. त्याचा मनातली व्यथा तो मांडत असतो.
चित्रपट निर्मिती क्षेत्रात करियर करण्याची सुवर्णसंधी आहेच या क्षेत्रात सृजनशील लोकांची नेहमीच गरज असते. पण याच बरोबर चित्रपट कसा पहावा याचे प्रबोधन करणे देखील खूप गरजेचे आहे कारण दृक श्राव माध्यमामध्ये खूप मोठी शक्ती आहे. या माध्यमातून चित्रपट निर्माता खूप काही सांगत असतो. चित्रपट निर्मिती कशी करावी
चित्रपट निर्मिती ही तीन स्टेप मध्ये केली जाते. चित्रपट कसा काढावा चित्रपट कसा तयार होतो चित्रपट कसा बनतो
- प्रीप्रोडक्शन
- प्रोडक्शन
- पोस्टप्रोडक्शन
प्रीप्रोडक्शन
चित्रपट निर्मिती मधील प्रीप्रोडक्शन ही सर्वात महत्वाची पाहीरी आहे. यात स्क्रिप्ट रायटिंग ते चीत्रापटाचे शूटिंग कसे करायचे याचे नियोजन केले जाते.
प्रोडक्शन
या दुसऱ्या स्टेप मध्ये संपूर्ण शूटिंग केले जाते.
पोस्ट प्रोडक्शन
या स्टेप मध्ये एडिटिंग केली जाते.
चित्रपट कसा काढावा चित्रपट कसा तयार होतो चित्रपट कसा बनतो
फिल्म मेकिंग बद्दल अधिक वाचण्यासाठी Films to Films या संकेतस्थळाला भेट द्या.
Leave a Reply