अमिताभ बच्चन बिग बी ने वाढदिवसाला केक कापणे केले बंद११ ऑक्टोबर हा अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस . त्यांचा ७५ वा वाढदिवस .ते आपला वाढदिवस साजरा करतील पण त्यांनी अगोदारच सांगितले कि मला केक कापणे हि प्रथा आवडत नाही .
या प्रथेमाधला म्हणजे लोकं केक वर मेणबत्या का लावतात व त्या पुन्हा विझवायच्या का? हे त्यांना समजत नसून त्यांनी या प्रथेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे .
सध्या लोक तर केक खाण्या ऐवजी तोंडाला लावतात म्हणून त्यांना हि प्रथा आवडत नाही याचा त्यांनी खुलासा केला. बच्चन साहेबांवर लोक खूप प्रेम करतात.येता जाता त्यांचे dialog मारतात. follow करतात.
बघुयात वाढदिवसाला केक न कापण्याची गोष्ट कितपत follow करतात . अमिताभ बच्चन बिग बी ने वाढदिवसाला केक कापणे केले बंद
बच्चन साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
Leave a Reply