गाव ते गावच| गाव गप्पा| कॉलेज कट्टा गाव गप्पा गावकडे उन्हाळ्याची चाहूल लागली की आम्ही नदीच्या आसपास असणाऱ्या विहीरी शोधत भटकायचो.पोहता येतं हा गैरसमज.मधेच शेतात मोटर सुरु असली की पाणी पिवून ,जरासं सावलीत बसुन परत विहीर शोधायचो.एकदा का विहीर मिळाली की संपूर्ण उन्हाळा आम्ही तिथेच जमायचो.आमचं नेहमीचा कट्टा म्हणजे ती विहीर.मग शेताचा मालक...त्याच्या शिव्या...ओल्या अंगाने … [Read more...] about गाव ते गावच| गाव गप्पा| कॉलेज कट्टा
मराठी मनोरंजन कथा
डर के आगे| सकार| कॉलेज कट्टा
डर के आगे| सकार| कॉलेज कट्टा साधारण दहा वर्षांचा तो मुलगा दवाखान्यात आला आईसोबत. मी विचारलं तेव्हा समजलं की तो मुलगा इंजेक्शनला घाबरतोय. माझ्या जवळ बसवलं. त्याचे डोळे माझ्या रुमालाने पुसले. मी, त्याला विचारलं, "डर के आगे क्या है?" त्याने नकारार्थी मान हलवली. "डर के आगे जीत है. तुला बरं व्हायचंयना?" त्याने होकारार्थी मान हलवली. "बरंव्हायचंय तर मग कडू गोळी घ्यावी लागतेचना?" … [Read more...] about डर के आगे| सकार| कॉलेज कट्टा
केसावर फुगे| गाव गप्पा| कॉलेज कट्टा
केसावर फुगे… घरात कुणी राहत नसलं तर घराचा हळूहळू उकीरडा होतो. त्या घराची एक एक विट गायब व्हायला लागते.अरे उकीरडे झालेले जुने घरं गावात प्रत्येक गल्लीत एक तरी असतच.गल्लीतला सगळा कचरा पाहटच्या अंधारात बायका गुपचूप आणून टाकत असतात आणि कचरा टाकणाराच्या नावाचा उद्धार देवाच्या नावाच्या आधी होत असतो.हे उकीरडे आईबाप नसलेल्या पोरासारखे पोसले जातात गावाकडं.शहरात नगरपालिका असते बाप … [Read more...] about केसावर फुगे| गाव गप्पा| कॉलेज कट्टा
माझ्यातच आहे| सकार| कॉलेज कट्टा
माझ्यातच आहे…! दहावीचा निकाल लागला त्यादिवशी मी परिचिताच्या घरी गेलो. घरातल्या शांत वातावरणावरुनच लक्षात आलं 'निकाल' काय लागला असेल. आई, बाप आणि मुलगा तिघेही पडलेल्या चेह-याने माझ्यासमोर बसले. "नापास झालास हे निश्चितच वाईट. खरंतर तुझ्यातच आहे दहावी पास होण्याची जिगर. तू मनापासून ठरवलं तरच हे अपयश, यशात बदलु शकतं. तुला वेळ मिळाला तेव्हा अभ्यास केला नाहीस हेच ह्यावरून सिद्ध … [Read more...] about माझ्यातच आहे| सकार| कॉलेज कट्टा
सुरुवात| सकार| कॉलेज कट्टा
"सुरुवात.. सूर्य उगवताच होते दिवसाची सुरुवात. काहीजण सूर्य उगवण्यापूर्वीच उठुन दिवसाची सुरुवात करतात. असं म्हणतात जो सूर्य उगवण्यापूर्वीच उठतो तो बरंच काही कमावतो. काहीजण मॉर्निंग वॉकला जातात, काहीजण व्यायाम, प्राणायाम करतात. प्रत्येकाजण दिवसाची सुरुवात वेगवेगळ्या प्रकारे करतो. काहीजण उठल्यानंतर लगेच मोबाईल घेऊन सोशल मीडियात प्रवेश करतात. काहीजण ध्यान करतात. काहीजण तंबाखू अथवा … [Read more...] about सुरुवात| सकार| कॉलेज कट्टा