चतुरंग सवाई एकांकिका स्पर्धा २०२० : आठवण गणेश सोळंकींची वर्ष ३३ वे मुंबई - चतुरंग सवाई स्पर्धेचा निकाल दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी लागला. चतुरंग सवाई एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी जल्लोषपूर्ण वातावरणात पूर्ण झाली. त्यानंतर लगेचच स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. स्पर्धेचा निकाल • ‘सवाई एकांकिका प्रथम’- अ बास्टर्ड पॅट्रीऑट दिशा थिएटर्स आणि ओमकार प्रोडक्शन, … [Read more...] about चतुरंग सवाई एकांकिका स्पर्धा २०२० निकाल
ENTERTAINMENT
निळकंठ मास्तर येत्या २६ जानेवारीला फक्त मराठी वर
निळकंठ मास्तर येत्या २६ जानेवारीला फक्त मराठी वर स्वातंत्र्यवीरांच्या कथा म्हटल्या की त्यात देशप्रेम, त्याग, बलिदान, वनवास, संघर्ष या सगळ्या गोष्टी आवर्जून येतात. मात्र त्यांच्या प्रेमभावनांबद्दल तितकसं बोलले जात नाही. माणूस म्हटलं की प्रेमभावना ह्या आल्याचं... मग ते स्वातंत्र्यवीरचं का असेनात... याचं स्वातंत्र्यवीरांच्या दुर्लक्षित … [Read more...] about निळकंठ मास्तर येत्या २६ जानेवारीला फक्त मराठी वर
महाराष्ट्र कल्चरल सेंटरची ‘रंगसेतू अभ्यासवृत्ती’
नाट्य (लेखन, दिग्दर्शन, अभिनय), संगीत (गायन, वादन, संगीत रचना), नृत्य (सर्व भारतीय अभिजात नृत्यशैली, आधुनिक व प्रायोगिक नृत्य प्रकार) आणि दृश्यकला (चित्र, शिल्प, इंस्टॉलेशन, अन्य) या कलाक्षेत्रांत व्यावसायिक म्हणून जम बसवू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण कलाकारांसाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटर ह्या संस्थेने जाहीर केलेली ही एक वर्षाची विशेष अभ्यासवृत्ती आहे. ‘रंग’ ही संकल्पना … [Read more...] about महाराष्ट्र कल्चरल सेंटरची ‘रंगसेतू अभ्यासवृत्ती’
ऑस्कर’ पुरस्कार सोहळा सूत्रसंचालकाविना
‘ ऑस्कर पुरस्कार सोहळा या वर्षी ९ फेब्रुवारीला त्याच दिमाखात आणि भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे. जगभरातील सिनेप्रेमींचं लक्ष ज्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे लागलेलं असतं तो सोहळा या वर्षी ९ फेब्रुवारीला त्याच दिमाखात आणि भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे. मात्र याही वर्षी या सोहळ्याची सूत्रं एकहाती घेत संचालन करणारा कोणीही नसेल, अशी घोषणा या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या एबीसी … [Read more...] about ऑस्कर’ पुरस्कार सोहळा सूत्रसंचालकाविना
२४ व २५ जानेवारीला अहमदनगर स्वरसंग्रामचे आयोजन
नगर- येथील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सहज फाउंडेशन ने सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय सुगम गीत गायन आणि देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. नगर शहरातील माऊली सभागृह येथे या स्पर्धा शनिवार व रविवार दि. २४ व २५ जानेवारी २०२० रोजी संपन्न होणार आहे. सुगम गीत गायन स्पर्धा ही लहान व मोठा अशा दोन गटात होणार आहे. स्पर्धक गायक या स्पर्धे अंतर्गत … [Read more...] about २४ व २५ जानेवारीला अहमदनगर स्वरसंग्रामचे आयोजन