Mahadev Govind Ranade Information in Marathi Language

न्या.महादेव गोविंद रानडे  ‘मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर’ आणि हिंदी शास्त्राचे पाया रचनाकार या नावाने ओळखले जाणारे न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे उर्फ माधवराव रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ साली नाशिक येथील निफाड येथे झाला. अत्यंत विद्वान आणि थोर पुरुषाच्या चरित्र जीवनशैलीचा आढावा… महादेव गोविंद रानडे हे ब्रिटिश कालीन भारतातील एक मोठे समाजसेवक होते. न्या.रानडे यांचा … Continue reading Mahadev Govind Ranade Information in Marathi Language