नाट्य (लेखन, दिग्दर्शन, अभिनय), संगीत (गायन, वादन, संगीत रचना), नृत्य (सर्व भारतीय अभिजात नृत्यशैली, आधुनिक व प्रायोगिक नृत्य प्रकार) आणि दृश्यकला (चित्र, शिल्प, इंस्टॉलेशन, अन्य) या कलाक्षेत्रांत व्यावसायिक म्हणून जम बसवू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण कलाकारांसाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटर ह्या संस्थेने जाहीर केलेली ही एक वर्षाची विशेष अभ्यासवृत्ती आहे. ‘रंग’ ही संकल्पना … [Read more...] about महाराष्ट्र कल्चरल सेंटरची ‘रंगसेतू अभ्यासवृत्ती’
अहमदनगर मनोरंजन वार्ता
ऑस्कर’ पुरस्कार सोहळा सूत्रसंचालकाविना
‘ ऑस्कर पुरस्कार सोहळा या वर्षी ९ फेब्रुवारीला त्याच दिमाखात आणि भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे. जगभरातील सिनेप्रेमींचं लक्ष ज्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे लागलेलं असतं तो सोहळा या वर्षी ९ फेब्रुवारीला त्याच दिमाखात आणि भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे. मात्र याही वर्षी या सोहळ्याची सूत्रं एकहाती घेत संचालन करणारा कोणीही नसेल, अशी घोषणा या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या एबीसी … [Read more...] about ऑस्कर’ पुरस्कार सोहळा सूत्रसंचालकाविना
२४ व २५ जानेवारीला अहमदनगर स्वरसंग्रामचे आयोजन
नगर- येथील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सहज फाउंडेशन ने सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय सुगम गीत गायन आणि देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. नगर शहरातील माऊली सभागृह येथे या स्पर्धा शनिवार व रविवार दि. २४ व २५ जानेवारी २०२० रोजी संपन्न होणार आहे. सुगम गीत गायन स्पर्धा ही लहान व मोठा अशा दोन गटात होणार आहे. स्पर्धक गायक या स्पर्धे अंतर्गत … [Read more...] about २४ व २५ जानेवारीला अहमदनगर स्वरसंग्रामचे आयोजन
चतुरंग सवाई एकांकिका अंतिम फेरी २५ जानेवारी रोजी
चतुरंग सवाई एकांकिका अंतिम फेरी २५ जानेवारी रोजी महाराष्ट्रात ठिकठिकाणी होणाऱ्या एकांकिका स्पर्धांची संख्याही प्रतिवर्षी वाढताना जाणवते आहे. त्यातूनच नवे नवे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, अभिनेता, अभिनेत्री पुढे येत आहेत. पण या प्रत्येकातला त्या त्या वर्षीचा ‘सर्वोत्तम‘ कोण? हे ठरतं ते चतुरंग प्रतिष्ठानच्या ‘सवाई एकांकिका स्पर्धे‘त! म्हणूनच जानेवारी महिना उजाडला की, … [Read more...] about चतुरंग सवाई एकांकिका अंतिम फेरी २५ जानेवारी रोजी
अहमदनगरचे इफ्फा फेस्टिवल उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ अहमदनगर ( IFFA ) ला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अधिकृत आणि सक्रिय पाठबळ देणार- मेघराज राजेभोसले फेस्टिव्हलचा निकाल जाहिर मेक्सिको देशाचा द अँली IFFA २०२० चा सर्वोत्कृष्ट चित्रपट अहमदनगर दिनांक- अहमनगर फिल्म फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ अहमदनगर चा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ … [Read more...] about अहमदनगरचे इफ्फा फेस्टिवल उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न