Marathi love status for girlfriend
Marathi love status for girlfriend
तु माझाशी भांडताना मला खूप आवडतेस
पण न बोललेली अजिबात नाही
तु माझाशी चाटिंग करताना मला खूप आवडतेस
पण रिप्लाय न केलेला अजिबात नाही
गुलाबाचा फुलाकडे बघताना मला खूप आवडतेस
पण दुसऱ्याकडे पाहताना अजिबात नाही
माझाबरोबर फोनवर बोलताना मला तु खूप आवडतेस
पण वेटिंगवर असणं अजिबात नाही prem charolya
-तानाजी.
प्रेम म्हणजे काय Marathi love status for girlfriend
marathi prem kavita charolya
प्रेम म्हणजे बोल ना प्रेम म्हणजे काय बोलू
प्रेम म्हणजे माहीत नाही प्रेम म्हणजे समजत नाही..
प्रेम म्हणजे तुझं असणं प्रेम म्हणजे तुझा आवाज…
प्रेम म्हणजे तुझं हसण प्रेम म्हणजे तुझं रुसणं..
प्रेम म्हणजे तुझा मेसेज प्रेम म्हणजे माझा फोन…
प्रेम म्हणजे माझे प्रश्न प्रेम म्हणजे तुझे उत्तर…
-डॉ मोनिका जाधव.
प्रेम म्हणजे काय असत .
Marathi love status for girlfriend
- तुझ दूर असणं म्हणजेच नरक.
- तु जवळ आल्यावर भांडतेस आणि जवळ नसल्यावर रडतेस
- तु जवळ असल्यावर एक वेगळाच आत्मविश्वास जाणवतो
- प्रेम म्हणजे काय असत हे तु जवळ नसल्यावर जाणवत कारण तु जवळ असल्यावर मी तुझावर प्रेम करत असतो
- तुझ असणं रुसणं भांडणं हसणं हे माझा गाडीच पेट्रोल आहे कारण याशिवाय माझी गाडी चालूच शकत नाही.
- कधी झालं कळलंच नाही प्रेम याला म्हणतात आज समजलं
- तुझावर चीडणाऱ्या मास्तरचा मला खूप राग येतो.
- तु जवळ असलीस की स्वर्गात असल्यासारखं वाटत.
- मला तु सारखं वेड्या वेड्या म्हणायचीस तु नसल्यावर खरच वेड लागल्यासारखं होत गं .
Read Marathi kavita मराठी कविता. MARATHI LOVE STATUS FOR GIRLFRIEND.
Leave a Reply