Dairy Farming in Maharashtra Marathi Kranti jyoti dairy farm
Dairy Farming in Maharashtra Marathi Kranti jyoti dairy farm
Dairy Farming in Maharashtra Marathi
क्रांती ज्योती डेअरी फार्म 100 गाईंचा सुसज्य, आधुनिक डेअरी फार्म असा गोठा आहे. जवळा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर 413201 या ठिकाणी हा गोठा आहे. चारा टाकण्यासाठी मशीन, दुध काढण्यासाठी मशीन तसेच गाई धुण्यासाठी शावर ची सोय. सोयीसाठी गाईंचे वेगवेगळे कप्पे केले आहेत. गोठा व्यवस्थापन हे मुक्त संचार गोठा पद्धतिचे आहे .
दुग्ध व्यवसायात प्रचंड रोजगार क्षमता आहे. पण दुध धंदा वाटतो तितका सोपा नाही. दुग्ध व्यवसायात करियर करू इच्छिणाऱ्यानी व्यवस्थित मार्गदर्शन घेऊनच या धंद्यात उतरावे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुग्ध व्यवसाय शेतीपूरक आहे निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे निसर्ग निर्मित संकटांना उद्योजकाला तोंड द्यावे लागते. दुग्ध व्यवसायात यशस्वी उदाहरणे खूप आहेत. त्यामुळे खचून जाण्याची गरज नाही. प्रयत्न करा यश मिळेल. भेट देण्यासाठी डेअरी फार्म.
दुग्ध व्यवसायातील यशाची सूत्रे. महत्वपूर्ण माहिती जाणुन घेण्यासाठी Kranti jyoti dairy farm
या संकेतस्थळाला भेट द्या.
Leave a Reply