मोह, संधी ओळखायचीच... माझा मित्र सुबोध आणि मी, शेजारी रहायचो. शाळेत दोघं बरोबरच जायचो. दोघं शाळेत जातांना, वाटेतच आनंदकाकांचं घर होतं. आम्हा दोघांना सलग महिनाभर, प्रत्येकी एक चॉकलेट आनंदकाका द्यायचे. दोघंही चॉकलेट खायचो. शाळेत जायचो. मध्यंतरी ते गावाला गेले. शाळेत जातांना व येतांना, आम्ही दोघंही त्यांच्या घराकडं पाहायचो. ते गावाहून आले. एकेदिवशी त्यांनी, आम्हांला … [Read more...] about मोह संधी ओळखायचीच | सदर- सकार| कॉलेज कट्टा
SAKAR-सकार
सळसळतं रक्त | सकार | कॉलेज कट्टा
सकार-सळसळतं रक्त... काही वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता. अँक्शन पॅक्ड चित्रपट. चित्रपटातील नायक डॅशिंग. हॉकी स्टिक, सायकलच्या चैनेने गुंडाना मारणारा नायक. तरुणाईवर परिणाम झालाच. ३ ते ६ चा शो तरुण मुलं पाहून आले कि रात्री कुठेतरी हाणामारी झाली असं ऐकायला मिळायचं. अशीच मारहाण दोन गल्ल्यामधील तरुणांमध्ये झाली. प्रकरण अगदी पोलिसांपर्यंत जाण्याची वेळ आली. माझ्या वडिलांनी … [Read more...] about सळसळतं रक्त | सकार | कॉलेज कट्टा
बचेंगे-लडेँगे और जितेंगे भी…सकार | कॉलेज कट्टा
सदर-‘सकार ….’ बचेंगे-लडेँगे और जितेंगे भी… “यशमार्ग” प्रेरणादायी संवाद ह्या व्याखानानिमित्त एका महाविद्यालयात गेलो होतो. सुमारे सव्वा तास तरुणाईला सकारात्मक, प्रेरणादायी व्याख्यान दिलं. मुलं,मुली प्रसन्न दिसू लागल्या. औटोग्राफ, सेल्फी एक वेगळाच माहोल तयार झाला. प्रचार्यांच्या केबीनमध्ये असताना 2 मुल मला भेटण्याकरता आली. दोघेही म्हणाले आम्ही दोघेही मोबाइल ऐडिक्ट झालो आहोत. … [Read more...] about बचेंगे-लडेँगे और जितेंगे भी…सकार | कॉलेज कट्टा