Marathi blogs माणसातली माणुसकी संपतेय काय? माणुसकी या शब्दाचा अर्थ हा तसा खुप खोल आहे. ज्याने त्याने एैपतीनुसार या शब्दाचा अर्थ लावला आहेच पणसाधारण विचार केला तर भुतदया, समान वागणूक, दया अशा गोष्टी येतीलच. नुकताच पुण्यामध्ये या माणुसकीच्या तोंडाला काळीमा फासणारे वाईट कृत्य घडले. काही लोकांनी जिवंत कुत्र्यांना जाळले एकीकडे लोकांना गाईमध्ये तेहतीस कोट देव दिसतात त्याच माणसाला … [Read more...] about Marathi blogs माणसातली माणुसकी संपतेय काय?
MARATHI BLOG
एका दिवसाच सोनं लुट लो
Marathi lekh Marathi Kavita एका दिवसाच सोनं लुट लो Marathi lekh Marathi Kavita दसऱ्याच्या निमित्ताने ज्याने त्याने ज्याचे त्याचे अवजार धुतले पुजले सुट्टी तर असतेच वर शुभ मुहुर्त वह्य पुस्तकांवर स्वस्तिक वगैरे काढून झालं. सायंकाळी गांधी टोपीची आठवण झाली कपाटात गर्दितुन तिला बाहेर काढली. डोक्यावर. सोबतीला नऊ दिवसाचा तुरा खोसला. आरशात पाहील तर स्वत: कडे बघून राजा किंवा असच काहीतरी … [Read more...] about एका दिवसाच सोनं लुट लो