चतुरंग सवाई एकांकिका अंतिम फेरी २५ जानेवारी रोजी महाराष्ट्रात ठिकठिकाणी होणाऱ्या एकांकिका स्पर्धांची संख्याही प्रतिवर्षी वाढताना जाणवते आहे. त्यातूनच नवे नवे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, अभिनेता, अभिनेत्री पुढे येत आहेत. पण या प्रत्येकातला त्या त्या वर्षीचा ‘सर्वोत्तम‘ कोण? हे ठरतं ते चतुरंग प्रतिष्ठानच्या ‘सवाई एकांकिका स्पर्धे‘त! म्हणूनच जानेवारी महिना उजाडला की, … [Read more...] about चतुरंग सवाई एकांकिका अंतिम फेरी २५ जानेवारी रोजी
ENTERTAINMENT
घटोत्कच या नाटकाची आता कोलकाता येथे होणाऱ्या पाचव्या नॅशनल थिएटर २०२० स्पर्धेसाठी निवड
घटोत्कच नाटकाबद्दल जाणून घेऊयात... घटोत्कच – (लेखक – आशुतोष दिवाण, दोन अंकी नाटक) लेखक समीक्षक नाटककार असलेल्या डॉ.आशुतोष दिवाण यांच्या, 'घटोत्कच' या दोन अंकी नाटकाचा प्रयोग २ तारखेला कल्याणला अत्रे रंगमंदिरला पाहिला. या राज्य नाट्य स्पर्धेसाठी असलेल्या प्रायोगिक स्वरूपातील नाटकाला माझ्या अपेक्षेप्रमाणे जास्तीत जास्त 25-30 प्रेक्षक असतील असे वाटले होते. पण संपूर्ण … [Read more...] about घटोत्कच या नाटकाची आता कोलकाता येथे होणाऱ्या पाचव्या नॅशनल थिएटर २०२० स्पर्धेसाठी निवड
अहमदनगरचे इफ्फा फेस्टिवल उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ अहमदनगर ( IFFA ) ला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अधिकृत आणि सक्रिय पाठबळ देणार- मेघराज राजेभोसले फेस्टिव्हलचा निकाल जाहिर मेक्सिको देशाचा द अँली IFFA २०२० चा सर्वोत्कृष्ट चित्रपट अहमदनगर दिनांक- अहमनगर फिल्म फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ अहमदनगर चा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ … [Read more...] about अहमदनगरचे इफ्फा फेस्टिवल उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
मानधन योजनेअंतर्गत 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्याची योजना राबवली जाते. श्रेणीनिहाय अ श्रेणीसाठी रुपये 3150 रुपये ब श्रेणीसाठी 2700 रुपये तर क श्रेणीसाठी 2250 रुपये मानधन अदा करण्यात येते. या योजनेसाठी कलाकार निवड करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या … [Read more...] about मानधन योजनेअंतर्गत 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल PIFF मध्ये ‘वाय’ या चित्रपटाची निवड
पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल PIFF मध्ये ‘वाय’ या चित्रपटाची निवड अहमदनगर- येथील नाट्य व चित्रपट क्षेत्रात अग्रेसर असणारे विराज मुनोत यांनी कार्यकारी निर्मात म्हणून काम पाहिलेल्या ‘वाय’ या मराठी चित्रपटाची निवड पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये निवडण्यात आली. सी.टि.आर.एल.एन.प्रोडक्शन प्रा.लि.या निर्मिती संस्थेच्या वतीने चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. वाय … [Read more...] about पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल PIFF मध्ये ‘वाय’ या चित्रपटाची निवड