केसावर फुगे… घरात कुणी राहत नसलं तर घराचा हळूहळू उकीरडा होतो. त्या घराची एक एक विट गायब व्हायला लागते.अरे उकीरडे झालेले जुने घरं गावात प्रत्येक गल्लीत एक तरी असतच.गल्लीतला सगळा कचरा पाहटच्या अंधारात बायका गुपचूप आणून टाकत असतात आणि कचरा टाकणाराच्या नावाचा उद्धार देवाच्या नावाच्या आधी होत असतो.हे उकीरडे आईबाप नसलेल्या पोरासारखे पोसले जातात गावाकडं.शहरात नगरपालिका असते बाप … [Read more...] about केसावर फुगे| गाव गप्पा| कॉलेज कट्टा
गाव गप्पा
हरवलेल्या चोराची गोष्ट-गाव गप्पा- कॉलेज कट्टा
गाव गप्पा "हरवलेल्या चोराची गोष्ट" "काही जोड्या देव स्वर्गातूनच बनवून पाठवतो" अशी एक भोळी श्रद्धा आपल्याकडे आहे.प्रियकर-प्रेयसी,नवरा बायको,राम -सीता,राधा-कृष्ण तसं चोर - पोलिस… हे काय मध्येच चोर पोलिस ही काय देवानं बनवलेली जोडी थोडीच आहे.ती तर इथे तयार होते.होत असेल… पोलिस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द चोर असंही म्हणतं कुणी कुणी… चोर पोलिस हा शब्द लहानपणापासून मनावर … [Read more...] about हरवलेल्या चोराची गोष्ट-गाव गप्पा- कॉलेज कट्टा
गल्ली बाँय | गाव गप्पा | कॉलेज कट्टा
गावापासून दहा पंधरा मिनीटं चालत गेलं की एक गायरान लागतं. गावातली सगळी जनावरं तिथं चरायला येतात.बाजूला बारा महिने वाहणारी नदी. बोरबनातली काही जमीन मैदानासारखी सपाट झालेली...म्हणून खेळायला सगळे पोरं इथच जमतात.आमच्या गावात दोनच खेळ जास्त फेमस होते.एक म्हणजे खो-खो आणि दुसरा क्रिकेट...खो-खो शाळेत आमचे शेळके सर घ्यायचे.शाळा पाचला सुटायची आणि खो-खो खेळणारी सगळी पोरं दप्तरासकट मैदानावर … [Read more...] about गल्ली बाँय | गाव गप्पा | कॉलेज कट्टा
माळ्याच्या मळ्यामंदी| गाव-गप्पाI | कॉलेज कट्टा
माळ्याच्या मळ्यामंदी...वाटेवरुन खाली उतरलं की रस्त्याच्या डाव्या अंगाला वढ्यामधून पुढं गेलं की महादेवाचं मंदिर दिसू लागतं.वढ्याचं पाणी नितळ असायचं तेव्हा.दोन्ही कडेला झाडं .कुठं कुठं चिखलात पाय रुतायचा,चपला तुटायच्या.मग मी काय करायचो चपलीची गुंडी तुराठीच्या काडीनं दाबायचो मग पुन्हा चप्पल पायात घालायची आणि पुढं चालत रहायचो...मळ्यातल्या महादेवाला वर्षभर कुणी जात नाही. मळ्याचा … [Read more...] about माळ्याच्या मळ्यामंदी| गाव-गप्पाI | कॉलेज कट्टा