तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा | ही वाक्ये कानावर पडताच थोर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांची आठवण होते. आज या अनोख्या व्यक्तित्वाची जीवनकथा आपण बघणार आहोत...! भारतामध्ये राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीस सुभाषचंद्र बोस हे नाव अपरिचित असेल, तर कदाचित तो व्यक्ती परग्रहावरून आलेला असेल...! असे म्हणण्यास कारण की त्यांच्या कार्याचा गंध आजही भारताच्या कानाकोपऱ्यात दरवळत आहे...! … [Read more...] about देशभक्त सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहिती आहेत का?