अहमदनगर : १३ व्या प्रतिबिंब लघूपट व माहितीपट महोत्सवात द लँड बाय द सी या माहितीपटाला, खुल्या गटात प्रक्रिया तर विद्यार्थी गटात अपुर्ण विराम लघूपटाने प्रथम क्रमांक पटकावले. तर पाळी एक रहस्य या लघूपटाला ज्युरी अवार्ड देण्यात आला. अहमदनगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात १३ वा प्रतिबिंब लघुपट व माहितीपट महोत्सव पार पडला. या … [Read more...] about १३ वा प्रतिबिंब राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सव उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न