खेड्याच्या अर्थकारणाला समृध्द बनवणारा व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन. खेड्यातील शेतकऱ्याचा घरी पाहिलं तर एक गोष्ट ती म्हणजे जास्तीत जास्त घरासमोर कोंबड्यांची खुराडे. म्हणजेच पूर्वीपासून चालत आलेला हा व्यवसाय आता मोठ रूप घेऊ पाहत आहे आणि त्याचं नाव आहे कुक्कुटपालन. खरतर हा व्यवसाय खुल्या किंवा बंदिस्त पद्धतीनेही केलं जातो. Kukut Palan Kombadi palan Information Mahiti in Marathi … [Read more...] about Kukut Palan Kombadi palan Information Mahiti in Marathi Language