नागरिकत्व कायदा सुधारणा हे बिल पास झाले आणि देशात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने झाली. बऱ्याच लोकांना या कायद्याबद्दल गैरसमज आहेत. जाणून घ्या नेमका हा कायदा काय आहे? एन आर सी म्हणजे काय? नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एन आर सी) ही एक नोंद आहे ज्यामध्ये सर्व अस्सल भारतीय नागरीकांची नावे आहेत. सद्यस्थितीत केवळ आसाममध्ये असे रजिस्टर आहे. हा स्तर ईतर राज्यातही वाढविला जाऊ … [Read more...] about नागरीकत्व कायदा व सुधारणा बद्दल माहिती जाणून घ्या | कॉलेज कट्टा