Navratri information in marathi language नवरात्री विषयी माहिती मराठी मध्ये नवरात्र म्हणजे काय "अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो." नवरात्री आली की घराघरांमध्ये या आरतीचा गजर सुरु होतो. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, अखंड नंदादीप प्रज्वलित करून देवीची, शिवशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव होय. वर्षातून दोन … [Read more...] about Navratri information in marathi language