Marathi love poems सहवास तू सोडुनी गेली होतीस ज्या वळणावर आजही उभा असतो त्याच माळावर वेड्या म्हणुनी उडवलीस तू जरी कौतुकच वाटून घेतले ते मी. सोडणार होतीस काळ्याकुट्ट अंधकारात मज, का दाखवलेस ते दिवास्वप्न. कायदा तुझा हा कसा अलगद केलेस बाजू मज? का मज ना नकळत ते कादंबरीच्या ज्या पृष्ठावर बंद केलेस, लिहिणे, आहे तैसेचि पृष्ठे, धूसर वाटतात ती पृष्ठे का भासते या क्षणी येईल,ती अन करील … [Read more...] about Marathi love poems