Marathi Bhasha Mahiti जाणून घ्या मराठी भाषेचा जन्म कसा झाला ? मराठी भाषेचा जन्म नेमका कोणत्या भाषेपासून झाला आहे ? याबद्दल अनेकांची वेगवेगळी मत - मतांतरे आहेत .कोणी म्हणतात वैदिक संस्कृती पासून ,कोणी म्हणते संस्कृत पासून ,कोणाला वाटते प्रकृतापासून,तर कोनी म्हणते. अपभ्रंशापासून ! यासाठी ताम्रपट, शिलालेख, त्याचबरोबर दुर्मिळ असणाऱ्या ग्रंथांमध्ये असलेले ऐतिहासिक उल्लेख, प्राचीन … [Read more...] about Marathi Bhasha Mahiti