स्त्री देखील पुरुषानेएवढीच शक्तिशाली आहे पण समाजाने तिचा मनावर तु पुरुषापेक्षा अशक्त आहेस हे बिंबवल आहे. नाजुकपणा, सुंदरता, स्त्रियांसाठी आणि कणखरपणा शक्ती या गोष्टी पुरुषांसाठी हे ठरवून घेतलेलं सर्वकाही बदलाव लागेल तरच स्त्रियांवरील अत्याचार, बलात्कार थांबतील. यासाठी मुलींनी ब्युटी पार्लरला न जाता सरळ व्यायामशाळा, कराटे क्लासेस, तलवारबाजी आणि इतर आत्मरक्षणासाठी गोष्टी … [Read more...] about Studymode Mahila Sabalikaran Sakshamikaran Information Essay Speech Nibandh Mahiti Marathi