आज क्रिकेट जरी भारतीयांच्या गल्ली-गल्ली पोहोचलेलं असलं तरी तो काळ वेगळा होता कपिल देव यांच्या काळात भारतीय क्रिकेट संघ क्रिकेट जगतात बच्चा होता. पण या नवख्या क्रिकेट टीमनेच भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण केलं. त्या नवख्या टीमचे कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल जाणून घेऊयात. परिचय क्रिकेट विश्वात असे एक नाव आहे कपिल देव ज्यांना … [Read more...] about विश्वकप विजेता कपिल देव म्हणजे अष्टपैलू जिद्दी आणि आशावादी खेळाडू