देशातल्या अग्रगण्य विद्यापीठातील एक विद्यापीठ जिथं अँडमिशन घेण्यासाठी एन्ट्रांस परीक्षा पास व्हावी लागते... तेथे शिक्षण घेतलेले व्यक्ती पुढे जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रात महत्वाचे योगदान देतात. अश्या विद्यापीठामध्ये सतत विद्यार्थी आंदोलन होतात याची कारणे तपासली पाहिजेत. अनेकदा ह्या आंदोलनाची नारेबाजी निदर्शने ऊग्र देशविरोधी वाटतात. याचा प्रत्यय भारतभरातील नागरिकांनी कमी अधिक … [Read more...] about जेएनयु एक संघर्ष- जेएनयु मध्येच सतत आंदोलने का होतात जाणून घेऊयात | कॉलेज कट्टा