आयर्न लेडी भारत देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आज. उर्जस्वी नेता इंदिरा गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. इंदिरा गांधींविषयी सांगण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. इंदिरा गांधी माहिती मराठीत. भारताच्या पहिल्या आणि आत्ता पर्यंतच्य एकमात्र महिला पंतप्रधान . भारतरत्न१९७१. १९९९ च्या मिलेनियम ऑफ दि वुमेन. ३१ ऑक्टोंबर १९८४ साली बेअंत सिह आणि सतवंत सिह … [Read more...] about Indira gandhi death biography