Beauty Tips winter season Marathi हिवाळ्यात ओठ तडकतात, भेगा पडतात, सुकतात, काळजी कशी घ्याल. ओठांची काळजी कशी घ्यावी. Gharguti upay for skin in Marathi सध्या थंडी वाढतेय. ओठांची काळजी घेण्याचे काही घरगुती उपाय. उपाय १ Beauty Tips winter season Marathi एक चमचा मधासोबत दोन चमचे साखर टाका . हे मिश्रण दोन मिनिट ओठांवर लाऊन ठेवा आणि हळूहळू बोटाने त्याच्यावर मसाज करा. काही वेळानंतर … [Read more...] about Beauty Tips for winter season in Marathi