माणसाच्या जीवनाची उत्क्रांती व विकास जीवनाची निर्मिती हा काही दैवी चमत्कार नाही.विशिष्ट भौतिक परिस्थितीतून निसर्गनियमानुसार जीवनाची निर्मिती झाली आणि अशीच परिस्थिती जेथे असेल तेथे जिवसृष्टी निर्माण होणे शक्य असते . सुरुवातीच्या काळातील माणूस निसर्गाच्या होणाऱ्या हालचाली आश्चर्यकारक पणे पाहत होता आणि तेंव्हापासून तो ढगांचा गर्जनार आवाज, अंगावर शहारे आणणारा विजांचा कडकडाट … [Read more...] about माणसाच्या जीवनाची उत्क्रांती व विकास