मोबाईल वापरासाठी किती वेळ द्यायचा त्यावर कोणती माहिती वाचायची बघायची याबद्दल समज आणि शिस्त समाजात पसरवणे गरजेचे आहे. मोबाईल अॅडीक्शऩ केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. लहान मुले आणि तरुण यात भरकटत चालले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मोबाईल शाप की वरदान जाणून घ्या मोबाईल चे फायदे तोटे आज एकविसाव्या शतकामध्ये तंत्रज्ञान खूप सुखकारक झाले आहे. मानवाचा जस-जसा विकास झाला, विकासाच्या … [Read more...] about मोबाईल शाप की वरदान जाणून घ्या मोबाईल चे फायदे तोटे