Desh Bhakti Kavita Desh Bhakti Kavita देशभक्ति कविता Desh Bhakti Kavita असा भारत हवाय जिथे सगळ्यांची जात ही भारतीय असेल धर्म देशप्रेम उच्च नीच भेद भाव सीमा पार असेल नातं असेल भारतीयत्वाच सुख शांती समाधान मिळेल शत्रूचा थरकाप उडवील एवढी विचारांना धार असेल प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर होणारा वार असेल जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयी आदर असेल अभिजित … [Read more...] about Desh Bhakti Kavita देशभक्ति कविता