स्वामी विवेकानंद शिकागो भाषण Swami Vivekananda Marathi chicago speech शिकागो मधील सर्वधर्म परिषदेसमोर दिलेले सुरुवातीचे भाषण. धर्म महासभेचे अध्यक्ष कार्डिनल गिरबन्स यांच्या दोन्ही बाजूंना, पूर्वेकडील विविध धर्मांचे प्रतिनिधी आपापल्या आसनांवर बसले होते, त्यांचे निरनिराळ्या रंगांचे वेष उज्ज्वलतेत जणू कार्डिनल साहेबांच्या पोशाखाशी स्पर्षच करीत होते. हिंदू ,बौद्ध,आणि मुसलमान … [Read more...] about स्वामी विवेकानंद शिकागो भाषण