तत्वज्ञ सॉक्रेटीस स्वत:कडे अज्ञानी माणसाची भूमिका घेऊन जे प्रश्नोत्तराचे तंत्र अवलंबीत होता बघा या तंत्रातून त्याला काय साध्य झाले. Socrates Biography Information in Marathi सॉक्रेटिस मराठी माहिती मी कुणालाच काहीच शिकवत नाही. मी फक्त त्यांच्यात विचार करण्याच सामर्थ्य निर्णाण करतो.वरील विचार आहेत महान तत्वज्ञ सॉक्रेटीस यांचे. व्यक्तीने प्रश्न विचारले पाहिजे. प्रश्न विचारले … [Read more...] about Socrates Biography Information in Marathi