Sabudana making process in Marathi उपवासाला खाल्ला जाणार साबुदाणा कसा बनतो? साबुदाणा कसा बनतो हे बऱ्याच लोकांना माहित नही. शाबुदान हे मांसाहारी आहे का शाकाहारी? याबद्दल देखील बऱ्याच लोकांचे गैरसमज आहेत. आपण सर्व उपवासाला आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या शाबूदाणा खिचडी बद्दल जाणुन घेऊयात काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या आवडत्या कॉलेज कट्टा वर college Catta. साबुदाणा कसा तयार होतो किंवा … [Read more...] about Sabudana making process in Marathi