मुंबई : मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्याची योजना राबवली जाते. श्रेणीनिहाय अ श्रेणीसाठी रुपये 3150 रुपये ब श्रेणीसाठी 2700 रुपये तर क श्रेणीसाठी 2250 रुपये मानधन अदा करण्यात येते. या योजनेसाठी कलाकार निवड करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या … [Read more...] about मानधन योजनेअंतर्गत 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन