भौतिक शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जीवन प्रवास हा भारतीयांसमोर एक आदर्श असा आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. जन्म विश्वविख्यात भौतिक शास्त्रज्ञ पद्मविभूषण सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म १ जानेवारी १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. शिक्षण सत्येंद्रनाथ यांचे शालेय ते पदवी पर्यंतचे शिक्षण कोलकाता येथे झाले. सत्येंद्रनाथ शालेय शिक्षणात पहिल्या … [Read more...] about भौतिक शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जीवन प्रवास