ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले पहिले मराठी साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. Vi … [Read more...] about कादंबरीकार वि. स. खांडेकर यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या