महाराष्ट्रातील आख्खी एक पीढी ज्यांची प्रेरणा घेऊन प्रशासकीय सेवेकडे वळली ते म्हणजे विश्वास नांगरे पाटील. त्यांच्या भाषणांनी असंख्य तरुणांना प्रशासकीय सेवेचे वेड लावले. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करायचं म्हटलं तर सर्वात आधी डोळ्यासमोर नाव येत ते म्हणजे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचं. Vishwas Nangare patil information Biography in Marathi विश्वास नांगरे पाटील … [Read more...] about या प्रेरणेमुळे विश्वास नांगरे पाटील आय पी एस अधिकारी झाले जाणून घ्या