शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी होय. मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होताना हा सण येतो. वसंत ऋतूच्या सुरवातीलाच हा सण साजरा करतात. इंग्रजी महिन्यानुसार फेब्रुवारी मध्ये हा सन येतो. प्रेम भावनेचे प्रतीक म्हणून मानल्या जाणार्या या दिवशी लोक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालतात. हा सण भारतात अनेक पद्धतीने साजरा केला जातो. दक्षिण … [Read more...] about वसंत पंचमी का साजरी करतात जाणून घ्या वसंत पंचमीचे महत्व