रामकृष्ण परमहंस भारतातील एक महान संत, अध्यात्मिक गुरु व विचारवंत होते. त्यांनी सर्व धर्मांच्या एकतेवर जोर दिला होता. लहानपणापासून त्यांचा असा विश्वास होता की देवाचे दर्शन घेता येते, त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम आणि भक्तीचे आयुष्य व्यतीत केले. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदाचे प्रमुख गुरु देखील होते. तर चला मग जाणून घेऊया रामकृष्ण परमहंसांच्या जीवनावर आधारित … [Read more...] about Ramkrishna Paramhans Information Biography in Marathi Language