सकार-सळसळतं रक्त... काही वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता. अँक्शन पॅक्ड चित्रपट. चित्रपटातील नायक डॅशिंग. हॉकी स्टिक, सायकलच्या चैनेने गुंडाना मारणारा नायक. तरुणाईवर परिणाम झालाच. ३ ते ६ चा शो तरुण मुलं पाहून आले कि रात्री कुठेतरी हाणामारी झाली असं ऐकायला मिळायचं. अशीच मारहाण दोन गल्ल्यामधील तरुणांमध्ये झाली. प्रकरण अगदी पोलिसांपर्यंत जाण्याची वेळ आली. माझ्या वडिलांनी … [Read more...] about सळसळतं रक्त | सकार | कॉलेज कट्टा