बुद्धाच्या भेटीला कृष्ण, कृष्णाच्या भेटीला बुद्ध…कोरोना_डायरी Corona Article Marathi आज कोविड सेंटरमधून दोन रुग्ण बरे होऊन गेले. आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्या लढ्याला पाठींबा दर्शवला. इथे कुणी टाळ्यांची टिंगल टवाळी करत नाही. कारण या टाळ्या प्रत्येक जण स्वतःसाठी वाजवतो. बरा होऊन जाणाऱ्या रुग्णामध्ये तो स्वतःला पाहतो. माझ्यासाठीही लवकरच लोकांनी टाळ्या वाजवाव्यात … [Read more...] about बुद्धाच्या भेटीला कृष्ण, कृष्णाच्या भेटीला बुद्ध…कोरोना_डायरी