चतुरंग सवाई एकांकिका स्पर्धा २०२० : आठवण गणेश सोळंकींची वर्ष ३३ वे मुंबई - चतुरंग सवाई स्पर्धेचा निकाल दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी लागला. चतुरंग सवाई एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी जल्लोषपूर्ण वातावरणात पूर्ण झाली. त्यानंतर लगेचच स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. स्पर्धेचा निकाल • ‘सवाई एकांकिका प्रथम’- अ बास्टर्ड पॅट्रीऑट दिशा थिएटर्स आणि ओमकार प्रोडक्शन, … [Read more...] about चतुरंग सवाई एकांकिका स्पर्धा २०२० निकाल