जिप्सी आणि प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय अरुणोदय करंडक नृत्य स्पर्धेचे आयोजनअहमदनगर- दिनांक- अहमदनगरच्या नाटय सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रातील संस्था आणि कलाकारांच्या पाठीशी उभे राहून कला आणि कलाकारांना सर्वोतोपरी सहकार्य करणारे आमदार मा.श्री.अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या गौरवार्थ जिप्सी प्रतिष्ठान आणि प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या वतीने अरुणोदय … [Read more...] about जिप्सी आणि प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय अरुणोदय करंडक नृत्य स्पर्धेचे आयोजन
अहमदनगर मनोरंजन वार्ता
अखिल भारतीय मराठी नाटय परिषद अहमदनगर जिल्हा शाखेची निवडणूक बिनविरोध
अहमदनगर दिनांक- नाटय क्षेत्रातील शिखर संस्था अखिल भारतीय मराठी नाटय परिषद अहमदनगर जिल्हा शाखेची सन २०२०- २०२५ निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून सतीश लोटके यांच्या नेतृत्वाखाली १९ सदस्यांचा नटराज पॅनल बिनविरोध निवडून आला अशी माहिती पॅनल प्रमुख शशिकांत नजान यांनी दिलीअखिल भारतीय मराठी नाटय परिषद अहमदनगर जिल्हा शाखेची कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दिनांक-८/०३/२०२० ला … [Read more...] about अखिल भारतीय मराठी नाटय परिषद अहमदनगर जिल्हा शाखेची निवडणूक बिनविरोध
१३ वा प्रतिबिंब राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सव उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न
अहमदनगर : १३ व्या प्रतिबिंब लघूपट व माहितीपट महोत्सवात द लँड बाय द सी या माहितीपटाला, खुल्या गटात प्रक्रिया तर विद्यार्थी गटात अपुर्ण विराम लघूपटाने प्रथम क्रमांक पटकावले. तर पाळी एक रहस्य या लघूपटाला ज्युरी अवार्ड देण्यात आला. अहमदनगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात १३ वा प्रतिबिंब लघुपट व माहितीपट महोत्सव पार पडला. या … [Read more...] about १३ वा प्रतिबिंब राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सव उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न
चतुरंग सवाई एकांकिका स्पर्धा २०२० निकाल
चतुरंग सवाई एकांकिका स्पर्धा २०२० : आठवण गणेश सोळंकींची वर्ष ३३ वे मुंबई - चतुरंग सवाई स्पर्धेचा निकाल दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी लागला. चतुरंग सवाई एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी जल्लोषपूर्ण वातावरणात पूर्ण झाली. त्यानंतर लगेचच स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. स्पर्धेचा निकाल • ‘सवाई एकांकिका प्रथम’- अ बास्टर्ड पॅट्रीऑट दिशा थिएटर्स आणि ओमकार प्रोडक्शन, … [Read more...] about चतुरंग सवाई एकांकिका स्पर्धा २०२० निकाल
राज्यस्तरीय मराठी एकांकिका लेखन स्पर्धा
राज्यस्तरीय मराठी एकांकिका लेखन स्पर्धा 'अवतरण अकादमी' ही अधिकृत संस्था महाराष्ट्रात गेली २१ वर्षे २७ मार्च हा युनेस्को संस्थापित 'इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्युट' आयोजित "जागतिक रंगभूमी दिवस" साजरा करीत आहे. त्यानिमित्त 'अवतरण'च्या नाट्यविद्यार्थ्यांच्या नव्या नाट्यकृतीचे मंचन, 'इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्युट' प्रसारित जागतिक कीर्तीच्या नाट्यकर्मीच्या आंतरराष्ट्रीय संदेशाचे … [Read more...] about राज्यस्तरीय मराठी एकांकिका लेखन स्पर्धा