Marathi sorry kavita Marathi sorry prem kavita मला माफ कर मराठी कविता . खुप प्रेम करतो ग तुझ्यावर. Sorry Marathi status Sorry messages for girlfriend marathi Sorry sms in marathi for girlfriend
Sorry Sms in Marathi Marathi sorry kavita
साँरी मला माफ कर मी चुकलो
मी रोजच तुला चिडवायचो
तुझी टिंगल, नक्कल करायचो
तु सगळं हसण्यावारी घ्यायचीस
तुझी चेष्टा करणं , कमेंट पास करणं
या माझ्या रोजच्या गोष्टीकडे तु दुर्लक्ष करायचीस
काल जे घडलं तेव्हापासुसून तु कॉलेजला येनच सोडून दिलं
दोन दिवस झाले तु आलीच नाही वाटलं तुझा घरीच यावं
माझा हातून खूप मोठी चूक झाली
साँरी मला माफ कर मी चुकलो
मी तुझाशिवाय नाही राहू शकत
मी तुझ्यावर खुप प्रेम करतो
Sorry Sms in Marathi Marathi sorry kavita
साँरी नसता तर…
दुखावली गेलीली मनं कधीच जुळली नसती
एकमेकांना मनातल्या भावना समजल्याच नसत्या
मला तुझाबद्दल आपुलकी वाटते माझा झालेल्या चुका
दुखावल्या गेलेल्या तुझा मनाबद्दल दिलगिरी वाटते
हा एकच शब्द सांगून मोकळा होतो
मग सुरवात होते मैत्रीला, प्रेमाला, नाती तयार होतात
ही प्रेमाची, मैत्रीची नाती हा एकच शब्द साँरी कितीही चुका झाल्या तरी
नात्याचा धाग्यांना गाठ मारून पुन्हा जुळवतो
म्हणून हा माझा आपुलकीचा, प्रेमाचा, दिलगिरी व्यक्त करणारा नेहमीचा शब्द साँरी…
माफ कर मला कविता. माफी कविता मराठी. मला माफ करशील.माफ कर मला. मला माफ कर sms. सॉरी लव लेटर. Sorry Sms in Marathi.
Leave a Reply