Send off Farewell Party Nirop samarambh College Nirop Poems Kavita in Marathi Language
Send off Farewell Party Nirop samarambh College Nirop Poems Kavita in Marathi Language निरोप समारंभ मराठी कविता निरोप समारंभ चारोळ्या कॉलेज निरोप समारंभ कविता शाळेचा निरोप समारंभ कविता
निरोप
वाटलं नव्हतं हा दिवस
इतक्या लवकर येईल
आत्ताच तर कुठे आपण एकत्र आलो होतो
आपली मनं जुळली होती एकमेकांशी
समजून घ्यायला लागलो होतो
अजून खूप गप्पा मारायचा होत्या
कॉलेज कँऩ्टीवर चहा पित तासनतास
आणखी आठवणी मनात साठवायचा होत्या
लेक्चर बंक करायची होती
वाटलं नव्हतं हा दिवस
इतक्या लवकर येईल
कारण वेळ जरी निघून गेली असली तरी आमची मनं
अजून कॉलेज सोडायला तयार नव्हती
Nirop Ghetana Chya Kavita Nirop samarambh Marathi Charoli School Send off poems in Marathi Shalecha nirop Ghetana Kavita in Marathi studymode marathi essay shalecha nirop ghetana
Leave a Reply