prem kavita in marathi sms
Prem kavita in marathi sms स्वप्नातील परी
माझ्या स्वप्नातील परी आहेस तू
चंद्रा पेक्षाही सुंदर आहेस तू
माझ्या स्वप्नातील परी आहेस तू
माझ्या मनीचा ध्यास आहेस तू
माझा प्रत्येक श्वास आहेस तू
माझ्या स्वप्नातील परी आहेस तू
स्वप्नात मागितलेली इच्छा आहेस तू
माझं पहिल प्रेम आहेस तू
पहाटे पडलेलं स्वप्नं आहेस तू
माझ्या स्वप्नातली परी आहेस तू
माझ्या आयुष्याची सुरुवात तू
तूच माझी जिंदगी
तू नसता माझ्यासवे
न भान असे माझे मला
तू असता मजपाशी सम्राट भासे मीच मला,
हा दुरावा छळतो रे मला
या जिवा वेड लावलेस तू.
-सागर सुरुंकर.
love poem in marathi language. Prem kavita in marathi sms.
Leave a Reply