रिमझिम पाऊस मराठी कविता पहिला पाऊस मराठी कविता
हा पिहीला पाउस मनाला सुखाऊन गेला स्वर्गात कदाचित असाच आनंद मिळत असेल एकदा पहिल्या पावसात भिजून बघा…
Pavsachi Kavita Marathi Madhe Pahila paus kavita in marathi Pavsachi Kavita Marathi Madhe
रिमझिम पाऊस मराठी कविता पहिला पाऊस मराठी कविता Pavsachi Kavita Marathi Madhe
रिम झिम रिम झिम पाऊस धारा
बरसू लागल्या
स्वागतास वारा मातीचा सुगंध घेऊन दरवळू लागला
पाऊस आला पाऊस आला
सळसळ सळसळ पाने करती
सुखावले सगळे प्राणी पक्षी
नदी नाले ओथंबून वाहती
बहिणी बहिणी गळा भेटती
डोंगरावरती हिरवळ पसरली
नव नवीन फुले उमलली
आनंदाचे सूर उमटले
धरतीवरती स्वर्ग प्रकटले
पावसाची ही किमया न्यारी
-अभिजित हजारे.
रिमझिम पाऊस मराठी कविता पहिला पाऊस मराठी कविता Pavsachi Kavita Marathi Madhe
Pavsachya Kavita Marathi Marathi pavsachi kavita
बरसणाऱ्या सरी
आकाशातून या सरी बरसतात
सगळीकडे
पण अजूनही मी कोरडीच आहे
बऱ्याच वर्षांपासून
काळेशार दूत तुला घेऊन येतात
दरवर्षी पण तु बरसत नाहीस
कदाचित तुला माझ्या जखमा (मातीच्या भेगा )
आवडत नसतील
कुरूप वाटत असेल मी
हिरव्या पालवीचे अलंकार नाहीत माझ्यावर
तु आलाच नाहीस तर या जखमा वाढतात दरवर्षी
मला खात्री आहे या वर्षी तु नक्की येशील
मग मी नेहमी प्रमाणे तुझ्या स्वागतासाठी येईल
हिरवा शालू नेसून तुझ्यासाठी
-अभिजित हजारे.
रिमझिम पाऊस मराठी कविता पहिला पाऊस मराठी कविता
हा पिहीला पाउस मनाला सुखाऊन गेला
स्वर्गात कदाचित असाच आनंद मिळत असेल
एकदा पहिल्या पावसात भिजून बघा…
Pavsachya Kavita Marathi Marathi pavsachi kavita “Pavsachi Kavita Marathi Madhe” पाऊस वर कविता मराठी पावसाळी कविता मराठी Pahila paus kavita in marathi.
Leave a Reply